close

Enter Your Details Below and Check "तुमचा Money Blueprint काय आहे?"

✦ मराठीत — पहिल्यांदाच

तुमचा Money Blueprint काय आहे?

तुमच्या मनात पैशाबद्दल एक खोल विश्वास आहे — जो तुम्हाला माहीतही नाही. तोच तुमचं आयुष्य घडवतो.

✦ १८ Pages — Quiz + Journal ✦ मराठीत — पूर्णपणे Free ✦ Instant Download

✦ Free आहे · Spam नाही · Instant मिळेल

तुम्हाला हे वाटतं का?

पैशाबद्दल हे विचार येतात का मनात?

01

कष्ट करतो, पण पैसा राहत नाही

महिन्याच्या शेवटी account zero — हे तुमची चूक नाही. हे तुमचा Blueprint आहे.

02

पैसा मिळवणं चुकीचं वाटतं

"जास्त हव्यास नको" — लहानपणापासून मनात घर केलंय. हे विश्वास बदलता येतात.

03

पैसा आला की लगेच जातो

हे नशीब नाही — हे subconscious programming आहे. Blueprint बदलला की हे बदलतं.

१८ Pages — पूर्ण मराठीत

img
img

PRIYANKA DESHMUKH

मी मनाचं ऐकलं.

गेल्या ६+ वर्षांत Money Psychology, Mindset Transformation, Digital Marketing Systems, Tribe Building आणि Peak Performance — या सगळ्या विषयांत जगातील top-level international programs मध्ये trained झाले. हे सगळं शिकले — पण एक गोष्ट खटकत होती. हे सगळं English मध्ये होतं. माझ्या मराठी माणसापर्यंत हे पोहोचत नव्हतं. म्हणून मनबोध जन्माला आलं. श्री मनाचे श्लोक + आधुनिक Mindset — मराठीत पहिल्यांदाच.

"माझं स्वप्न एकच — प्रत्येक मराठी माणसाने स्वतःचा Blueprint स्वतः लिहावा."